शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आमदार नितेश राणे उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्ग्णालयात दाखल, समर्थकांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:03 IST

काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे पथक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ओरोस : भाजप आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी राणे समर्थकांनी सीपीआर परिसर आवारात गर्दी केली होती.

न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप आमदार नितेश राणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिकेने त्यांना जिल्हा रुग्णालयातून आणण्यात आले.शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी कणकवली न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर त्यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठज दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने ५ रोजी त्यांना कोल्हापूर शासकीय रुग्णालयात नेण्याची तयारी केली होती. 

मात्र, त्यानंतर पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज अचानक त्यांना कोल्हापूर येथे नेण्याचा निर्णय घेत १०८ रुग्णवाहिकेने नेण्यात येत आहे. काही वेळा पूर्वी रुग्णवाहिका रवाना झाली आहे. सोबत डॉक्टरांचे पथक तसेच पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे hospitalहॉस्पिटल