शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

corona cases in Sindhudurg : आज पुन्हा सापडले तब्बल ५५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 5:42 PM

corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह  आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ५५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्णआज आणखी १० कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचे झाले निधन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू  माहिती डॉ. पाटील यांनी दिली.

आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण

  • 550 (19 दुबार लॅब तपासणी) एकूण- 569
  • सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-5,920
  • सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
  • आज अखेर बरे झालेले रुग्ण-20,462
  • आज अखेर मृत झालेले रुग्ण-694
  • मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-7
  • आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 27,082तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण 

1)देवगड-44, 2)दोडामार्ग-63, 3)कणकवली-97, 4)कुडाळ-112, 5)मालवण-88, 6) सावंतवाडी-83, 7) वैभववाडी- 12, 8) वेंगुर्ला-46 9) जिल्ह्याबाहेरील- 5.

  • तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण

1)देवगड-3131, 2)दोडामार्ग - 1774, 3)कणकवली - 5401, 4)कुडाळ - 5385, 5)मालवण - 3609, 6) सावंतवाडी-4095, 7) वैभववाडी - 1244, 8) वेंगुर्ला - 2285, 9) जिल्ह्याबाहेरील - 158.तालुका निहाय सक्रीय रुग्ण1) देवगड - 747, 2) दोडामार्ग - 342, 3) कणकवली - 864, 4) कुडाळ - 1310, 5) मालवण - 1107, 6) सावंतवाडी - 878, 7) वैभववाडी - 200, 8) वेंगुर्ला - 447, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू1) देवगड - 93, 2) दोडामार्ग - 20, 3) कणकवली - 146, 4) कुडाळ - 101, 5) मालवण - 108, 6) सावंतवाडी - 115, 7) वैभववाडी - 48, 8) वेंगुर्ला - 61, 9) जिल्ह्या बाहेरील - 2,आजचे तालुकानिहाय मृत्यू1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ -2 , 5) मालवण - 0, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 1, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग