शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 7:14 PM

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 41.27 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1291.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊसतिलारी धरण 78.15 टक्के भरले

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 65 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 41.27 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1291.41 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे 

दोडामार्ग - 44(1350), सावंतवाडी - 27(1511.10), वेंगुर्ला झ्र 38.20(1038.20), कुडाळ - 55(1172), मालवण - 65(1437), कणकवली - 26(1347), देवगड - 46(1175), वैभववाडी - 29(1301), असा पाऊस झाला आहे.

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.5990 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.15 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.4260, अरुणा झ्र 33.7241, कोर्ले- सातंडी झ्र 24.3210. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.1354, ओटाव झ्र 1.2270, देंदोनवाडी झ्र 0.3392, तरंदळे झ्र 0.4320, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.2300, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4700, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी-डिगस झ्र 0.9520, दाभाचीवाडी झ्र 1.5240, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2860, कारिवडे झ्र 1.1950, धामापूर झ्र 1.5410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9730, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7320, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.4120, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे. 

 

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग