शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

...अन् बिबट्या थेट भरवस्तीतल्या 20 फूट उंच नारळाच्या झाडावर चढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 12:03 IST

कारीवडे गवळीवाडी येथील प्रकार

सावंतवाडी : भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने कारीवडे गवळीवाडी भर वस्तीत शिरकाव केला. दहा ते पंधरा कुत्र्यांच्या कळपात सापडताच बिथरलेल्या बिबट्या जिवाच्या भीतीने चक्क घरा शेजारच्या २० ते २५ फूट उंच नारळाच्या झाडावर चढला. आज पहाटे घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याने भक्ष्याच्या शोधात कारीवडे गवळीवाडीतील वस्तीत शिरला. मात्र दहा ते पंधरा कुत्र्यांच्या कळपासमोर त्याचा निभाव लागला नाही. कुत्र्यांनी पाठलाग केल्याने अखेर बिथरलेल्या बिबट्याने लक्ष्मण भालेकर यांच्या घरा शेजारील नारळाच्या झाडाचा आधार घेतला. बिबट्या चढलेल्या झाडाखाली कुत्र्याच्या कळपाने ठाण मांडल्याने त्याने खाली उतरण्याचे धाडस केले नाही.कुत्र्यांचे भुंकणे जोरजोरात चालू असल्याने घर मालक विश्ननाथ भालेकर यांनी बाहेर येऊन पाहिले असता ते दृश्य त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी याबद्दलची माहिती तात्काळ वन विभागाला दिली. यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाला काठी लावून बिबट्याला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला. याचवेळी बिबट्याने उडी टाकली व जंगलाच्या दिशेने पळून गेला.

 

टॅग्स :leopardबिबट्या