शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

कोल्हापूर : चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:09 PM

महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर दि. १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणेलिंगायत संघर्ष समितीच्या बैठकीत निर्धार : चित्रदुर्ग मठात झाली बैठक

कोल्हापूर : महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीची बैठक रविवारी सायंकाळी दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात झाली. लिंगायत समाजाने केलेल्या न्याय्य मागण्या धुडकावून लावल्याने लिंगायत समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर दि. १६ आॅगस्टपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीने, लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, लिंगायतमधील सर्व पोटजातींना अल्पसंख्याक दर्जाचे आरक्षण व जनगणनेच्या फार्ममध्ये लिंगायत नोंदीसाठी स्वतंत्र कॉलम करावा, आदी मागण्यांसाठी यापूर्वी मोर्चे, धरणे व  उपोषण करण्यात आले.

त्यानंतर चर्चेद्वारे विनंती करण्यात आली; पण सरकारने समाजाच्या मागण्या धुडकावल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या लिंगायत संघर्ष समितीची बैठक चित्रदुर्ग मठात झाली.

यावेळी आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून दि. १६ आॅगस्टपासून राज्याचे दोन नंबरचे मंत्री म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीस सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, काका कोयटे, राजेद्र मुंढे, शिवानंद कुथले, चंद्रकांत कोठावळे, बाबूराव तारळी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकटली, मिलिंद साखरपे, सदाशिव देवताळे, शिवरुद्र आडके, संजय चितारी, संजय गुदगे, नीळकंठ मुगुळखोड, बाबासाहेब पाटील, अण्णासाहेब वाली, विजय शेटे, यल्लाप्पा तळेवाडीकर, गुणवंत लक्ष्मीसागर, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Lingayat Mahamorchaलिंगायत महामोर्चाkolhapurकोल्हापूर