शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची खेळी ओळखा, राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्या आमदारांना जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

By अनंत खं.जाधव | Updated: July 11, 2023 14:13 IST

केसरकरांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का?

सावंतवाडी : मंत्रीमंडळ विस्तार होऊन आठवडा उलटला तरी मंत्रीपदे दिली जात नाही. यावरूनच राष्ट्रवादीतून फुटून गेलेल्यांनी भाजपची खेळी ओळखावी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आव्हाड यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या जुन्या टीकेचा संदर्भ घेत पवारांना कात्रजचा घाट दाखवणे म्हणजे फू फू करणे नव्हे असा टोला लगावला.आमदार आव्हाड हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता सावंतवाडीतील जयप्रकाश चौकात त्याचे राष्ट्रवादीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मंत्री प्रविण भोसले, महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, अफरोज राजगुरू, जावेद शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.आव्हाड म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेवरून भाजप नेच शरद पवार यांचे घर फोडले हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोण सांगत असेल की आपण त्यातले नाही त्याचा खरा चेहरा खोत यांनीच उघड केल्याचे आव्हाड म्हणाले. जे राष्ट्रवादीतून फुटून गेलेत त्यांना अद्याप मंत्रीपदे देण्यात आली नाहीत. विस्तार होऊन आठवडा उलटून गेला त्यामुळे गेलेल्यांनी आतातरी भाजपचा डाव ओळखावा असा सल्लाही आव्हाड यांनी दिला.कात्रजचा रस्ता तरी केसरकरांना माहित आहे का?शरद पवार यांना कात्रजचा घाट दाखवणाऱ्या मंत्री दीपक केसरकर यांना कात्रजचा रस्ता तरी माहित आहे का? असा सवाल करत बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद दाखवेल असेही आव्हाड म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेसJitendra Awhadजितेंद्र आव्हाड