शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

कणकवली पोलीसांची विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 7:56 PM

CoronaVirus Kankavli sindhudurgnews- कणकवली पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविली. कणकवली शहर, खारेपाटण, नांदगाव, फोंडाघाट व अन्य गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ६१ जणांवर दंडात्मक कारवाई करीत १४ हजार ९०० रुपयांचा दंड कणकवली पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिली.

ठळक मुद्देकणकवली पोलीसांची विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात धडक मोहीम कोरोनाची पार्श्वभूमी : ६१ जणांवर दंडात्मक कारवाई

कणकवली : कणकवली पोलिसांनी संपूर्ण तालुक्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी धडक मोहीम राबविली. कणकवली शहर, खारेपाटण, नांदगाव, फोंडाघाट व अन्य गावांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. तालुक्यात ६१ जणांवर दंडात्मक कारवाई करीत १४ हजार ९०० रुपयांचा दंड कणकवली पोलिसांनी वसूल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी दिली.विना मास्क फिरणाऱ्यांवरील दंडात्मक कारवाईमध्ये ५२ जणांकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे १० हजार ४०० रुपये वसूल केले. तर विना मास्क फिरणाऱ्या नऊ जणांवर प्रत्येकी ५०० प्रमाणे ४५०० रुपये दंड वसूल केला. कणकवली पोलिसांनी तालुक्‍यात एकूण ६१ जणांवर विना मास्क फिरल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करत १४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशानुसार कणकवली पोलीस निरीक्षक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने व चालक फर्नांडिस यांच्या पथकाने व तालुक्यातील बीट अंमलदार यांच्याकडून करण्यात आली. या कारवाईत सातत्य राहणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अनमोल रावराणे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली