शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेत हिम्मत असेल तर स्वतंत्र निवडणूक लढवावी, नितेश राणे यांचे आव्हान 

By सुधीर राणे | Updated: October 9, 2024 17:13 IST

काँग्रेस आणि उद्धवसेना म्हणजे..

कणकवली: भाजप पक्ष प्रत्येक निवडणूक स्वतःच्या हिमतीवर आणि ताकतीवर लढवतो. त्यामुळेच हरयाणात तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त केली आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही स्थापन करून सर्वाधिक मते मिळवली आहेत. उद्धवसेनेत हिम्मत असेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी. महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन निवडणूक लढण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या ताकतीवर विधानसभेच्या २८८ जागा महाराष्ट्रात लढाव्यात असे आव्हान आमदार नितेश राणे यांनी दिले आहे. हिम्मत असेल तर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीविधानसभा स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा करावी असेही  म्हणाले. कणकवली येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राणे म्हणाले, पत्रकार परिषदेतून आणि अग्रलेखातून काँग्रेसवर डोळे वटारण्यापेक्षा हिम्मत असेल तर उद्धवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीबरोबर स्वतःची तुलना करण्याची हिम्मत करावी.'दोन ढ विद्यार्थ्यांनी एकमेकाला सल्ले देण्यासारखे' उद्धव ठाकरे ज्यांच्या सोबत आहेत त्या काँग्रेसला हरियाणा आणि जम्मू-काश्मीर जिंकता आलेले नाही. काँग्रेस आणि उद्धवसेना म्हणजे वर्गातील दोन ढ विद्यार्थ्यांनी एकमेकाला सल्ले देण्यासारखे आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेचा स्ट्राईक रेट खराब होता. आता विधानसभेत काँग्रेस नापास होत चालली आहे. राज्यात ह्यांना केवळ मनोरंजन म्हणून बघितले जाते असा टोला लगावला. शिवस्मारकाला विरोध करणारा कोणाचा प्रचार करतोय ?अरबी समुद्रात शिव स्मारकला विरोध करणारा कोणाचा प्रचार करतोय हे आधी पहा. वकील असीम सरोदे मातोश्रीचे जावई आहेत. त्यानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. म्हणून शिवस्मारकाचे काम थांबले आहे असेही नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv Senaशिवसेना