शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

इतिहासातील सूर्याजी पिसाळ राऊत यांच्या रूपाने जन्माला आला, नितेश राणेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 16:23 IST

'तृतीयपंथी समाजाने माझे वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल'

कणकवली: छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे. राऊत यांनी शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली.कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी काल, बुधवारी आमदार नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, कलंकित राजकारणावर बोलताना त्यांनी आपल्या  फॅक्टरीत शेणाची खान आहे. त्याची माहिती पण द्यावी. राऊत यांच्या मालकाचा मुलगा त्यांना कलंकित वाटत नाही का ? त्या मालकाच्या मुलावर भ्रष्टाचाराचे तसेच अन्य गुन्हे दाखल आहेत. हा  कलंक  कसा पुसणार? जातीय वाद आणि धर्मभेद हे कोणी निर्माण केले हे जितेंद्र आव्हाड विसरले आहेत.आधी खरी राष्ट्रवादी कोणती हे त्यांनी सांगावे,  मग त्यांना जातीयवाद दाखवू.आमचे काय सुरू आहे हे पाहण्यापेक्षा जितेंद्र आव्हाड यांचे दुकान बंद झाले याची चिंता त्यांनी करावी. कारण सुळे गट म्हणजे मॉल दुकान असे राहिले नाही, तर ती पानपट्टी झाली आहे. कुडाळ मध्ये जे लोक राष्ट्रवादी म्हणून होते ते येत्या काही दिवसात अजित  पवार यांचे स्वागत करताना दिसतील.

तृतीयपंथी समाजाने माझे वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर सभेतील  जे वक्तव्य आहे. तेच मी सांगितले आहे. असेही नितेश राणे यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Sanjay Rautसंजय राऊत