शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

संविधानानुसार देशात हिंदु राष्ट्र सुरू - मंत्री नितेश राणे; उद्धव ठाकरेंवर सोडले टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:28 IST

ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हिंदू राष्ट्र सुरू आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल काल उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यात कोणी शरिया कायदा लागू करत असेल तर खपवून घेणार नाही. भोंग्याबाबत काही निर्देश पोलिस खात्याला दिले आहेत. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी आमचे हिंदुत्ववादी सरकार करेल. कोणी कायदा भंग करीत असल्यास कठोर शिक्षा करेल, अशी माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेल्या मंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी मंत्री राणे म्हणाले की, यापुढे कोणाचीही दादागिरी चालणार नाही. इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे खपवून घेतले जाणार नाहीत. पाच वेळा भोंगे वाजवणाऱ्यांनी स्वतः भोंगे बंद करावेत. आम्हाला संघर्ष नको, कायदा सुव्यवस्था हवी आहे. जसा हिंदू समाज न्यायालयाच्या नियमांचे पालन करतो. सण साजरे करतो. तशीच अन्य धर्मांच्या लोकांकडून अपेक्षा आहे.कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. न्यायालयाच्या चौकटीत राहून प्रत्येकाने आपले काम करावे. सकाळी ५ वाजता भोंगे वाजताना दिसले, तर कडक कारवाई निश्चित होणार. आता कोणाला कायदा तोडायला देणार नाही. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आपला देश काम करतो, हे पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार सिद्ध झाले असल्याचे ते म्हणाले.

स्वबळावर लढण्याची कुवत आहे का?उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे, यावर बोलताना मंत्री राणे यांनी स्वबळावर लढण्यासाठी पात्रता लागते. त्यांची स्वबळावर लढण्याची कुवत आहेत का? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे HinduहिंदूUddhav Thackerayउद्धव ठाकरे