शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 4:45 PM

ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले.

ठळक मुद्देविजयदुर्गमध्ये हेलियम डे साजराया ठिकाणी खगोल केंद्र झाले पाहिजे :प्रमोद जठार

देवगड : ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्याने विजयदुर्ग हे हेलियम वायूचे पाळणाघर आहे. यामुळे आपल्याला जागतिक वारसा लाभला आहे. या ठिकाणी खगोल केंद्र झालेच पाहिजे, असे मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी विश्व हेलियम दिनी मांडले.ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर विश्व हेलियम दिन साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, सभापती सुनील पारकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाळा खडपे, कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप जळेकर, उपसभापती डॉ. अमोल तेली, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, आरिफ बगदादी, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, नगरसेवक सुभाष धुरी, रामकृष्ण जुवाटकर, उत्तम बिर्जे, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, संजना आळवे, पूर्वा तावडे, वर्षा लेले, प्रदीप साखरकर आदी उपस्थित होते.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार पुढे म्हणाले, हा जागतिक वारसा आपण जतन केला पाहिजे. या ठिकाणी लवकरच खगोल केंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून जगातील सर्व खगोल शास्त्रज्ञांना हे केंद्र जोडेल अशी शपथ त्यांनी घेतली.विजयदुर्ग किल्ल्यावरील हेलियम वायूचा शोध लागलेल्या ह्यसाहेबाचे ओटेह्ण येथे पुष्पहार घालून जय जवान, जय किसान, जय विज्ञान, भारत माता की जय,हरहर महादेव अशा घोषणा देत हेलियम वायू शोधाच्या स्मृती जागविण्याचा प्रयत्न खगोलप्रेमी व विजयदुर्गवासीयांनी यावेळी केला. 

टॅग्स :Fortगडsindhudurgसिंधुदुर्गPramod Jatharप्रमोद जठार