किराणा, भाजीपाला, डेअरी व बेकरी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 16:51 IST2021-04-20T16:48:38+5:302021-04-20T16:51:14+5:30

CoronaVIrus COllcator Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

Groceries, vegetables, dairy and bakery will be open from 7 to 11 in the morning | किराणा, भाजीपाला, डेअरी व बेकरी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार

किराणा, भाजीपाला, डेअरी व बेकरी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार

ठळक मुद्देकिराणा, भाजीपाला, डेअरी व बेकरी सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणारजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आदेश

सिंधुदुर्ग- जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी सोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

त्याप्रमाणे सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी ), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी साहित्य विक्री करणारी दुकाने ही सकाळी 7.00 ते 11.00 वाजेपर्यंतच चालू ठेवता येतील.

तथापी या दुकानांना सकाळी 7.00 ते रात्री 8.00 पर्यंत घरपोच सेवा  (Home delivery) देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत.

Web Title: Groceries, vegetables, dairy and bakery will be open from 7 to 11 in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.