शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गच्या समुद्रात गोव्याची नौका पकडली, विनापरवाना मासेमारी करणाऱ्या खलाशांची धरपकड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 13:19 IST

नौकेसह पाच खलाशांना ताब्यात घेण्यात आले

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे शिरकाव करून मासेमारी करणाऱ्या गोव्याच्या ‘देवाचे बेसाव’ (DEVACHE BESSAOV) या नौकेला सीमाशुल्क प्रतिबंधक पथकाने (कस्टम्स) बुधवारी रंगेहाथ पकडले. रेडी बंदर परिसरात राबविलेल्या विशेष गस्ती मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, नौकेसह पाच खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.रेडी येथील सीमाशुल्क निरीक्षक दीपक गंगाधर गायकवाड आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम फत्ते केली. IND-GA-01-MM-550 या क्रमांकाची ही नौका गोवा राज्यात नोंदणीकृत असून ती महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत असल्याचे पथकाला दिसून आले. तपासणीदरम्यान नौकेवर सुमारे ५० किलो मासे आढळून आले. मात्र, नौकेकडे वैध परवाना नसल्याने ही कारवाई करण्यात आली.

कालबाह्य परवाना नडला!तपासणीदरम्यान नौकेवरील तांडेलकडे परवाना विचारला असता, त्याने सादर केलेला परवाना हा ‘कालबाह्य’ (एक्सपायर्ड) असल्याचे निष्पन्न झाले. नौकेवर एकूण पाच खलाशी होते. झडतीमध्ये कोणताही तस्करीचा माल किंवा संशयास्पद परदेशी नागरिक आढळले नाहीत. परवाना नसल्याने ही मासेमारी अनधिकृत ठरवत पथकाने नौका जप्त केली.मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपुर्दहे प्रकरण प्रामुख्याने मासेमारी नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित असल्याने, सीमाशुल्क विभागाने जप्त केलेली नौका आणि त्यातील मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे सुपुर्द केला आहे. जिल्हा सीमेवर सीमाशुल्क विभागाची कडक नजर असून, यापुढेही सागरी गस्त अधिक तीव्र केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Goan Boat Seized off Sindhudurg Coast for Illegal Fishing

Web Summary : Customs officials seized a Goan fishing boat, 'Devache Bessaov,' illegally fishing in Sindhudurg waters. Five crew members were arrested near Redi port. The boat lacked a valid fishing license and was handed over to fisheries department.