शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

मासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 2:22 PM

पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

ठळक मुद्देमासेमारी बंदराच्या विकासासाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूरआमदार वैभव नाईक यांचा पाठपुरावा : विकासाकामाना मिळाली प्रशासकीय मान्यता

मालवण : पालकमंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०१८-१९ करिता लहान मासेमारी बंदरांचा विकास योजनेतर्गत कुडाळ व मालवणमधील विविध विकास कामांसाठी १ कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.मालवण धुरीवाडा चिवला बीच खडकापर्यंत जाणारा जोडरस्ता तयार करणे यासाठी १६ लाख ५४ हजार, मालवण दांडी दांडेश्वर येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २१ लाख ३९ हजार, मालवण दांडी आवार येथे मासळी सुकविण्याचा ओटा बांधणे २४ लाख ८७ हजार, मालवण दांडी मोरेश्वरवाडी येथे ओटा, बंधारा करणे २१ लाख ४१ हजार, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची लांबी वाढवणे २४ ला ६८ हजार, चेंदवण खालची मळेवाडी येथील जेट्टीची मासळी केंद्राला जोडणारा रस्ता तयार करणे २४ लाख ४० हजार, कवठी येथील बंदरवाडी येथे मासळी सुकविण्याचा ओटा तयार करणे १४ लाख ६७ हजार, कवठी येथे उघडा निवारा बांधणे १५ लाख ४७ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग