शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

मंदिर बांधायचे सांगून उकळले लाखो रुपये; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाही फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 12:22 IST

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग ) : बंजारा समाजाचे मंदिर बांधायचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, तसेच काही ठेकेदारांना मंदिरासाठी पावती फाडा ...

सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) : बंजारा समाजाचे मंदिर बांधायचे असल्याचे सांगून जिल्ह्यातील अधिकारी, तसेच काही ठेकेदारांना मंदिरासाठी पावती फाडा असे सांगून लाखो रुपये उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडला आहे. याचा फटका काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बसला असून, त्यांनी याबाबत सायबरकडे तक्रार दिली आहे.‘मी राठोड बोलतोय, आम्ही बंजारा समाजाचे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट येथे बांधत आहोत. तुम्हाला स्वेच्छेने काही मदत करायची असेल तर करा,’ म्हणून सांगत तुम्हाला शक्य असेल तर गुगल पे करा. तुमचे गुगल पे झाल्यानंतर मी तुम्हाला रीतसर पावती पाठवतो असे सांगत असे.त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी खरोखरच मंदिर बांधायचे असेल म्हणून काही रक्कम गुगल पेद्वारे पाठविली होती. पण, या ठकसेनची मागणी नंतर नंतर वाढत गेली आणि त्याने अधिकाऱ्यांना सतत फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी थेट त्याची तक्रार सायबर पोलिस ठाण्यात केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस