शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

फोंडाघाटात फरशीने भरलेला २० चाकी ट्रक पलटी, चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 1:40 PM

चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. दरम्यान, अलीकडे अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.

कणकवली : फोंडाघाटाच्या सुरुवातीलाच खिंडीपासून पहिल्याच युटर्न वरील तीव्र वळणावर फरशीने भरलेला २० चाकी ट्रक पलटी झाला. चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अल्ताफ गुलाल तांबोळी (वय-३४, रा. पेरले- कराड) असे या जखमी चालकाचे नाव आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले.याबाबत माहिती अशी की, कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून हा २० चाकी ट्रक निघाला होता. यावेळी चालकाचा अंदाज चुकल्याने फोंडाघाटाच्या सुरुवातीलाच तीव्र वळणावर ट्रक पलटी झाला. या अपघाताचा मोठा आवाज ऐकून लगतच्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर, चालक तांबोळी यांना ट्रक मधून बाहेर काढले. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतुकीतील अडथळा दूर केला.दरम्यान, अलीकडे अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी वाहन चालक तसेच नागरिकांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गAccidentअपघात