शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चिपी येथून तिसऱ्या विमानाचे उड्डाण यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:33 IST

चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या की पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होणार आहे.

ठळक मुद्देचिपी येथून तिसऱ्या विमानाचे उड्डाण यशस्वीसुरेश प्रभू  दिल्लीला रवाना, अजूनही काही परवानग्या बाकी

कुडाळ : चिपी विमानतळावरून तिसऱ्या विमानाने उड्डाण घेतले असून, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्यासाठी हे विमान दिल्लीहून खास आले होते. यावेळी मंत्री प्रभू यांचे स्वागत करण्यात आले. अद्याप विमानतळाच्या काही परवानग्या बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्या की पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होणार आहे.केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. त्यांनी विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ सभाही घेतल्या. त्यानंतर ते तातडीने दिल्लीकडे रवाना झाले. सध्या दिल्ली येथे जेटच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असल्याने त्यावर तोडगा निघावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रभू हे चिपी विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले.यावेळी आयआरबी प्रोजेक्ट मॅनेजर राजेश लोणकर, भाजपचे मालवण तालुकाप्रमुख विजय केनवडेकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष बाळू देसाई, सारस्वत बँकेचे सुशांत सामंत, परुळेबाजारचे माजी सरपंच संजय दुधवडकर, कालिदास चिपकर आदी यावेळी उपस्थित होते.प्रभू यांनी चिपी विमानतळ तातडीने सुरू व्हावा म्हणून हवाई वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी घेतल्यानंतर प्रयत्न सुरू केले. केंद्र शासनाच्या हवाई वाहतूक मंत्रालयातील विविध योजनांमध्ये सिंधुदुर्गमधील चिपी आणि रत्नागिरी विमानतळांचा सहभाग करून घेतला आहे. त्यामुळे येथे विमानसेवा सुरू झाल्यास त्याचा फायदा पर्यटनवाढीसाठी होणार आहे

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्गSuresh Prabhuसुरेश प्रभू