शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथील बागायतीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:27 PM

देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथे वीज वितरणच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन येथील आंबा कलमांच्या बागेला अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत ३७ गुंठे क्षेत्रातील ४६ आंबा कलमे व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ​​​​​​​

मिठबांव : देवगड तालुक्यातील हिंदळे-खांबड येथे वीज वितरणच्या डीपीमध्ये शॉर्टसर्किट होऊन येथील आंबा कलमांच्या बागेला अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत ३७ गुंठे क्षेत्रातील ४६ आंबा कलमे व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.रविवारी सायंकाळच्या सुमारास लागलेली आग उष्णता आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या वाऱ्यामुळे सर्वत्र पसरू लागली. नजीकच्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन इतर ठिकाणी पसरणारी आग वेळेतच आटोक्यात आणली.

या आगीत किशोर परब, संतोष परब, चंद्रशेखर पाताडे यांच्या मालकीची आंबा व काजू कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नुकसानीचा पंचनामा हिंदळे तलाठी नरेश नाईक यांनी केला. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग