शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sudhir Kalingan: लोकराजा काळाच्या पडद्याआड; प्रख्यात दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 09:14 IST

Sudhir Kalingan : कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

सिंधुदुर्ग - कोकणातील दशावतारी नाट्यकलेतील प्रख्यात कलावंत सुधीर कलिंगण यांचं आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. काल रात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना गोव्यातील व्हिजन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथेच उपचारांदरम्यान, पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनामुळे दशावतारी कलेचे फार मोठे नुकसान झाले आहे.

दशावतारी नाट्य मंडळांमधील श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे सुधीर कलिंगण हे मालक होते. दिवंगत दशावतारी कलाकार बाबी कलिंगण यांचे ते पुत्र होते.  पारंपारिक दशावतारी कलेला आधुनिकतेचा साज देते नवनवीन नाट्यप्रयोग सादर करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दशावतारी राजा म्हणून साकारलेल्या अनेक भूमिका गाजल्या होत्या.  दशावतारातील लोकराजा म्हणून त्यांची ओळख होती. त्याचप्रमाणे दशावतार कला सात समुद्र पोहोचविण्यात सुधीर कलिंगण यांचा मोठा वाटा आहे. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील रहिवासी व प्रसिद्ध दशावतार कलाकार सुधीर कलिंगण यांच्या निधनाने नेरूरसह सिंधुदुर्गात पसरली शोककळा पसरली आहे.

दरम्यान, कलाकार दिगंबर नाईक यांनी सुधीर कलिंगण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘आमचे अत्यंत जवळचे मित्र, दशावतार सम्राट, आमचो राजा सुधीर कलिंगण अचानक अमका सोडून गेलो. मित्रा... फसवलंस! खूपच लवकर गेलास!!! भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात दिगंबर नाईक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र