शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 11:31 IST

Nitesh Rane Sindhudurg- उपकार हा शब्द तुमच्या आमच्या नात्यात कधीही येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या. कामे सांगा, मी ती पूर्ण करेन. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे काम करू तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी केले.

ठळक मुद्देभावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक :नीतेश राणे हरकुळ बुद्रुक येथील कार्यक्रमात प्रतिपादन

कणकवली : उपकार हा शब्द तुमच्या आमच्या नात्यात कधीही येता नये. मी तुमचा हक्काचा आमदार आहे. मुलगा, भाऊ या नात्याने हक्काने हाक द्या. कामे सांगा, मी ती पूर्ण करेन. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात जेवढे काम करू तेवढे कमीच आहे. असे प्रतिपादन भाजपा आमदार नीतेश राणे यांनी केले.अंजुमन ई खुद्दामुल मुस्लिमीन हायस्कूल, हरकुळ बुद्रुकला आमदार नीतेश राणे यांनी स्वखर्चाने स्कूलबस भेट दिली. त्या बसचे लोकार्पण आमदार राणे यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष शहानवाज आदम खान यांच्याकडे चावी देऊन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, हायस्कूलचे अध्यक्ष शहानवाज आदम खान, उपसभापती दिव्या पेडणेकर, माजी उपसभापती बाबा वर्देकर, सरपंच गौसिया पटेल, चेअरमन रईस पटेल, भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर, रमेश पावसकर, उपसरपंच चंद्रकांत परब, बाळा गावकर, रजाक बटवाले, मुख्याध्यापक नश्रीम डांगे, शहानवाज डांगे आदी उपस्थित होते.नीतेश राणे म्हणाले, शिक्षण, आरोग्य आणि नोकरीत लोकांना फसवू नका. हे प्रश्न जेव्हा लोक घेऊन येतील तेव्हा कोणाला खाली हात जायला देऊ नका. हेच खरे काम आहे, अशी शिकवण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिली. त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आणि विरोधात मते मागणारे यांनी आमच्या कामाची बरोबरी करून दाखवावी. एकादे काम नीतेश राणे करू शकले नाहीत तर आपण करतो असे म्हणून विरोधक का पुढे येत नाहीत. हरकुळ विभागातील हा पट्टा राणेंना मानणारा आहे, असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग