शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

दोडामार्ग बांधकाम अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घातला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 10:35 AM

दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या साईडपट्टीच्या दुरावस्थेस एका मोबाईल कंपनीचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. संबंधित ठेकेदारास बांधकामचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाइनचे पदाधिकारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता अधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयालाच चक्क टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देदोडामार्ग बांधकाम अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घातला घेरावकार्यालयालाच टाळे ठोकून ठिय्या आंदोलन

दोडामार्ग : दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्गाच्या साईडपट्टीच्या दुरावस्थेस एका मोबाईल कंपनीचा ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे.

संबंधित ठेकेदारास बांधकामचे अधिकारी पाठीशी घालत असल्याने सातत्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे याचा जाब विचारण्यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाइनचे पदाधिकारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले असता अधिकारी अनुपस्थित असल्याने कार्यालयालाच चक्क टाळे ठोकून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

अखेर सायंकाळी उशिरा कार्यालयात उपस्थित झालेले उपअभियंता एस.के. निकम यांना घेराव घालण्यात आला. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यालयातून जाणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.बांधकामच्या अधिकाऱ्यांना हेल्पलाइनच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारला.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागsindhudurgसिंधुदुर्ग