शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 18:36 IST

मातोश्रीवरून केसरकरांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे दहशत निर्माण करणारे कोण? हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल.

कणकवली : आमदार दीपक केसरकर सातत्‍याने आमच्यावर दहशतवादाचा आरोप करायचे. पण आता त्यांना शिवसेनेचा दहशतवाद समजला असेल, मातोश्रीवरून त्‍यांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे दहशत निर्माण करणारे कोण ? हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल असा टोला भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींनी केसरकरांना लगावला.तसेच केसरकर शिंदे गटात गेल्याने त्यांच्याबाबत कोकणच्या हितासाठी पक्षश्रेष्‍ठी जो निर्णय घेतील तो आम्‍हाला मान्य असेल अशी भूमिकाही तेली यांनी यावेळी मांडली. कणकवली येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.तेली म्हणाले, दीपक केसरकर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. भविष्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्‍ठी केसरकर यांच्या बाबतीत जो निर्णय घेतील आणि आम्‍हाला ज्‍या सूचना देतील त्‍या आम्‍हाला मान्य असतील. शिवसेना पक्षात धोके निर्माण होऊ शकतात हे दीपक केसरकराना आता समजून आले ही आनंदाची बाब आहे. यावरून शिवसेनेचा दहशतवाद केसरकराना समजला असेल. आजवर केसरकर आमच्यावर दहशतवादाचा आरोप करत होते. पण खरे दहशतवादी कोण आहेत हे देखील त्‍यांना वेळीच कळले असा टोला तेली यांनी लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDipak Kesarkarदीपक केसरकरRajan Teliराजन तेली Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ