शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

corona virus-कुणकेश्वर देवस्थान बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 4:03 PM

दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान बंद करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे कुणकेश्वर देवस्थान बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयदिवसातून तीन वेळा मंदिराची साफसफाई

कुणकेश्वर : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थान बंद करण्यात आले आहे.जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून आपल्या देशासह राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. हा विषाणू सांसर्गिक आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने देश-विदेशातील भाविक तसेच पर्यटक दर्शनाबरोबरच पर्यटनासाठी येत असतात. त्यानिमित्त खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार श्री कुणकेश्वर मंदिर हे १९ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहणार आहे.मंदिरातील नित्यविधी, पूजा, आरती, अभिषेक, एकादष्णी आदी चालू असतील. तसेच दिवसातून तीन वेळा मंदिर साफसफाई करण्यात येणार आहे. त्यासाठी योग्य फ्लोअर क्लिनर वापरण्यात येणार असून भक्तनिवासदेखील बंद ठेवण्यात येणार आहे.आतापर्यंत करण्यात आलेले बुकींगदेखील रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थान ट्रस्टतर्फे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांनी दिली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, सरपंच श्रुती बोंडाळे, वाडीवार अध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिरReligious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग