शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

कार मालकास ७.५० हजार देण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:10 PM

वैभववाडी : पणजी-पुणे निमआराम बस आणि कारच्या अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींना नुकसान भरपाई म्हणून साडेसात हजार रुपये देण्याचा ...

ठळक मुद्देकार मालकास ७.५० हजार देण्याचे न्यायालयाचे आदेशनिमआराम बस आणि कारच्या अपघातात जखमी

वैभववाडी : पणजी-पुणे निमआराम बस आणि कारच्या अपघातात जखमी झालेल्या कारमधील व्यक्तींना नुकसान भरपाई म्हणून साडेसात हजार रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. २०१७ मध्ये वैभववाडी-तळेरे मार्गावर कोकिसरे घंगाळे येथे निमआराम बस आणि कारमध्ये जोरदार धडक झाली होती.याबाबत अधिक माहिती अशी की, कोकिसरे घंगाळेवाडी येथे पणजी-पुणे निमआराम बसची ट्रकला ह्यओव्हरटेकह्ण करीत असताना समोरून आलेल्या कारला धडक बसली होती. यांसदर्भात वैभववाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार राजू जामसंडेकर यांनी केला होता. या प्रकरणी वैभववाडी न्यायालयाचे न्यायधीश एस. ए. जमादार यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीअंती न्यायालयाने पुणे-पणजी निमआराम बसचे चालक रघुनाथ सुतार यांना अपघातप्रकरणी दोषी ठरवित त्यांना दंड म्हणून कारमधील जखमीला भरपाई म्हणून जखमी झालेल्या कारमधील व्यक्तीस साडेसात हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.या गुन्ह्याचा तपासदेखील पोलीस हवालदार जामसंडेकर यांनी केला होता. हवालदार जामसंडेकर यांनी तपास केलेल्या अपघाताच्या आणखी एका प्रकरणी गेल्याच आठवड्यात आणखी एका चालकास न्यायालयाने साडेपाच महिन्यांचा कारावास आणि एक हजार चारशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे जामसंडेकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

टॅग्स :Courtन्यायालयsindhudurgसिंधुदुर्ग