शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

corona virus -दुबईतून आलेल्या व्यक्तीची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:37 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून दुबईमधून तिर्लोट येथे आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोड यांनी दिली. मात्र त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देदुबईतून आलेल्या व्यक्तीची तपासणीघराबाहेर पडू नये अशा सूचना,व्यक्ती आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली

देवगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून दुबईमधून तिर्लोट येथे आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नसल्याची माहिती पडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोड यांनी दिली. मात्र त्या व्यक्तीला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना विषाणुने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. देशात बाधितांची संख्या वाढत असताना तसेच जवळच असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्ण आढळल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट झालेल्या आरोग्य यंत्रणेमार्फत बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे.

दुबईहून तिर्लोट येथे आलेल्या नागरिकांची गुरूवारी पडेल प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. मात्र कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत तरीही त्याला घराबाहेर पडू नये अशा सूचना देऊन आरोग्य यंत्रणेच्या निरीक्षणाखाली त्या व्यक्तीला ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग