शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कामगारांचे उपोषण सुरूच

By admin | Updated: November 16, 2014 00:23 IST

तिलारी प्रकल्प : संदेश पारकर यांनी घेतली आंदोलनकर्त्यांची भेट

दोडामार्ग : अचानक कमी करण्यात आलेल्या तिलारी प्रकल्पावर कं त्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पुनश्च सेवेत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कोनाळकट्टा येथे कंत्राटी कामगारांचे सुरू असलेले उपोषण सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वेळप्रसंगी कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभारू, अशी ग्वाही त्यांनी उपोषणकर्त्यांना दिली. तिलारी प्रकल्पाला सन १९८५ च्या दरम्यान सुरुवात झाली. त्यानंतर १९८५ ते १९९२ सालापर्यंुत हजेरी पटावर कंत्राटी कामगारांकडून प्रकल्पाची कामे करण्यात आली. हजेरीपट बंद झाल्यानंतर ठेकेदारी पध्दतीने ही कामे करण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडूनच मानधन दिले जाई. मात्र, या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कामगारांना कामावरून कमी करण्यात आल्याची व ते राहत असलेल्या वसाहती खाली करण्याची नोटीस प्रकल्प अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. त्यामुळे आपल्या न्यायहक्कांसाठी या कंत्राटी कामगारांनी तिलारी प्रकल्पाच्या कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली आहे. हे उपोषण शनिवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. कोकण पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी शनिवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठींबा दिला. तिलारी धरण पूर्ण घेण्यामागे कंत्राटी कामगारांचे योगदान व त्याग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा त्याग वाया जावू दिला जाणार नाही. कामगारांच्या हक्कासाठी प्रसंगी आंदोलन उभारण्याची वेळ आली, तर ते देखील उभारले जाईल, अशी ग्वाही त्यांनी कंत्राटी कामगारांना दिली. यावेळी भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, मनसेचे उपतालुकाध्यक्ष मायकल लोबो, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमेश दळवी, दोडामार्ग काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप गवस, बाबा टोपले आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)