शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चिपी विमानतळ राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 14:24 IST

चिपी विमानतळ हा नारायण राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाहणी करत आहोत. खासदार विनायक राऊत यांनी १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याची घोषणा केली असली तरी आपण राजकीय आरोप प्रत्यारोप न करता राणे आदेश देतील त्यानुसार आम्ही भूमिका जाहीर करू, असे सूचक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.

ठळक मुद्देचिपी विमानतळ राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट : नीतेश राणेचिपी विमानतळाच्या कामाचा घेतला आढावा

मालवण : चिपी विमानतळ हा नारायण राणेंचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही पाहणी करत आहोत. खासदार विनायक राऊत यांनी १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याची घोषणा केली असली तरी आपण राजकीय आरोप प्रत्यारोप न करता राणे आदेश देतील त्यानुसार आम्ही भूमिका जाहीर करू, असे सूचक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.चिपी विमानतळावरून १२ सप्टेंबरला विमान उतरणार असल्याचे सत्ताधारी शिवसेनेने जाहीर केले होते. त्यामुळे या विमानतळाच्या कामाची माहिती घेण्यासाठी आमदार नीतेश राणेंनी शुक्रवारी चिपी येथे जाऊन विमानतळ कामाची पाहणी केली. अधिकारी लोणकर यांनी आमदार नीतेश राणे यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मंदार केणी, मनीष दळवी, यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी अधिकाऱ्यांनी विमानतळाचा आराखडा दाखवत छोटी विमाने या विमानतळावर उतरणार असल्याचे सांगितले. जी धावपट्टी कमी केलेली आहे, ती केव्हाही वाढवता येणार असल्याचे अधिकाऱ्यानी स्पष्ट केले. यानंतर नीतेश राणेंनी धावपट्टी, पॅसेंजर टर्मिनल यासह इतर कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. विमानतळ हा राणे साहेबांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्ग