शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

चिपी विमानतळाचा मुहूर्त ठरलेला नाही, 'ती' पत्रिका खोटी; उदय सामंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 19:59 IST

चिपी विमानतळाच्या उदघाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

चिपी विमानतळाच्या उदघाटनाची तारीख अद्याप ठरलेली नाही. तरीही ३० जानेवारीपूर्वी विमानसेवा सुरू होईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. 

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उदघाटन होणार असल्याची कार्यक्रम पत्रिका सोशल मीडियात व्हायरल झाली होती. पण अशी कोणतीही कार्यक्रम पत्रिता तयार करण्यात आलेली नसल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. 

"सोशल मीडियात व्हायरल झालेली निमंत्रण पत्रिका कुठून आली माहित नाही. याबाबत काहीच कल्पना नाही. तारीख अजून ठरलेली नाही. मी आणि स्थानिक खासदार या कार्यक्रम पत्रिकेबाबत अनभिज्ञ आहोत", असं उदय सामंत यांनी सांगितलं. 

चिपी विमानतळाची केली पाहणीदरम्यान, उदय सामंत यांनी चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी यावेळी केली. कामाचा संपूर्ण आढावा सामंत यांनी घेतला. विमानतळाची बरीच काम अद्याप बाकी असून ती पुढील काही दिवसात पूर्ण केली जातील. त्यानंतर उदघाटनाची तारीख ठरवू, असं उदय सामंत यांनी सांगितलं.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतChipi airportचिपी विमानतळUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना