शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आक्रमकता आणा; नारायण राणेंनी केली प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 19:51 IST

यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केले.

सिंधुदुर्ग -  भाजपा कोणत्या गोष्टीत कमी पडू नये यासाठी आता भाजप कार्यकत्यांमध्ये आक्रमकता आली पाहिजे हा गुण कार्यकत्यांमध्ये आणा अशी मागणी भाजपा खासदार नारायण राणे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली त्याचसोबत एक दादा दुसऱ्या दादाचं ऐकतो अशी टिपण्णीही राणेंनी केली. 

जिल्हा भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत नारायण राणे आणि चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. सावंतवाडीत नगराध्यक्ष निवडून आणू शिवसेनेचे नाक कापले. जळगावपेक्षा सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे यश अचंबित करणारे आहे. मुंबई शिवसेनेचे नाक होते. पण तेथे शिवसेनेला नामोहरण केले आता लक्ष कोकण आहे असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच सावंतवाडीत भाजपने विधानसभेवेळी जर एबी फार्म दिला असता तर चित्र वेगळे दिसले असते महा शिवआघाडी गेली आता महाराष्ट्र विकास आघाडी आली आहे. शिवसेनेने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

यावेळी नारायण राणेंनी शिवसेनेवर प्रहार केले. शिवसेना भाजप युती व्हावी असे मला वाटत नव्हते पण निवडणुकीनंतर शिवसेनेकडून दगा फटका केला त्यामुळे सिंधुदुर्गमधून शिवसेना संपवा असं आवाहन     नारायण राणे यांनी कार्यकर्ता बैठकीत केले. सावंतवाडीतील जनतेचे आभार मानतो कारण प्रथमच भाजपाचा सावंतवाडीत नगराध्यक्ष झाला. सर्वजण सोबत असल्याने यश मिळाले पक्ष मजबूत करणे हेच ध्येय आहे. महाराष्ट्रातील चिंता करू नका पण सिंधुदुर्गपासून रायगडपर्यत भाजपचा झेंडा फडकवू असं आवाहन नारायण राणेंनी कार्यकर्त्यांना केले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv Senaशिवसेनाchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा