शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी प्रथमेश तेली, राजन तेलींच्या सुपुत्राला मोठी संधी

By अनंत खं.जाधव | Updated: September 14, 2023 18:07 IST

सावंतवाडी : सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्याच्या सुपुत्राला पक्षाने प्रदेश स्तरावर ...

सावंतवाडी : सिंधुदुर्ग भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली हे जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्याच्या सुपुत्राला पक्षाने प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिली असून प्रथमेश तेली यांना थेट प्रदेश उपाध्यक्ष पदी नेऊन बसविल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या नियुक्तीचे पत्र गुरूवारी तेली यांना प्राप्त झाले आहे.राजन तेली यांना जिल्हाध्यक्ष पदावरून दूर करत भाजपने प्रभाकर सावंत यांना संधी दिली होती. त्यानंतर राजन तेली यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले होते. अलिकडेच भाजपची जिल्ह्याची जॅम्बो कार्यकारणी जाहीर झाली. त्यात तेली यांची निमंत्रक पदावर बोळवण करण्यात आली होती. तरीही तेली हे पक्ष कार्यात अग्रभागी होते. दरम्यान आता भाजपकडून तेली याच्या सुपुत्राला प्रदेशस्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. प्रथमेश तेली हे सावंतवाडी मतदारसंघात वडिलांसोबत पक्षीय काम करत व्यवसाय सांभाळत होते. त्यातूनच त्यांनी लोकसंपर्क व विशेषतः युवकांचा संपर्क वाढवला. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमेश यांची भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी  नियुक्ती केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाRajan Teliराजन तेली