कणकवली : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.भास्कर जाधव हा संकासूर असल्याची प्रतिक्रिया आमदार राणे यांनी ट्विटरवर दिली आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने भाजपच्या १२ आमदारांचे भास्कर जाधव यांनी निलंबन केले.
भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 16:05 IST
NiteshRane Sindhudurg : रडीचा डाव खेळून भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करणाऱ्या शिवसेनेचे उपेक्षित नेते तथा प्रभारी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर भाजपचे युवा नेते, आमदार नीतेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.
भास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणे
ठळक मुद्देभास्कर जाधव हे संकासूर : नीतेश राणेट्विटरवरून जाधव यांच्यावर जोरदार टीका