शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 12:02 PM

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.6730 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.83 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 11.68 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देतिलारी धरण 78.83 टक्के भरलेसिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 4.125 मि.मी. पाऊस

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 4.125 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1101.437 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.6730 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.83 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 11.68 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी 

दोडामार्ग - 02(1194), सावंतवाडी - 08(1360.1), वेंगुर्ला - 07(852.40), कुडाळ - 01(980), मालवण - 05(1045), कणकवली - 02(1241), देवगड - 02(914), वैभववाडी - 06(1225), असा पाऊस झाला आहे.तिलारी धरण 78.83 टक्के भरलेतिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.6730 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.83 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 11.68 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठामध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.1980, अरुणा झ्र 32.0438, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.9994, ओटाव झ्र 1.5931, देंदोनवाडी झ्र 0.3844, तरंदळे झ्र 0.3340, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.0930, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4310, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8560, दाभाचीवाडी झ्र 1.4810, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.1550, कारिवडे झ्र 1.0900, धामापूर झ्र 1.1910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 1.0090, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7460, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3200, लोरे झ्र 2.6630

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस