शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:28 IST

सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय होणार

Anganewadi Jatra 2025 Special Train: मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रेसाठी भाविकांच्या मागणीनुसार कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी या मार्गावर या गाड्या धावणार आहेत. आंगणेवाडी यात्रा २२, २३ फेब्रुवारी रोजी होत आहे.गाडी क्रमांक ०११३४ सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष गाडी सावंतवाडी येथून २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३४ लोकमान्य टिळक एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी एलटीटी येथून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.गाडी क्रमांक ०१०२९ एलटीटी ते सावंतवाडी रोड विशेष गाडी एलटीटी येथून २१ फेब्रुवारी रोजी रात्री १२:५५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३० सावंतवाडी रोड ते लोकमान्य टिळक एलटीटी ही विशेष गाडी सावंतवाडी येथून २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. गाडी क्रमांक ०११३१ एलटीटी ते सावंतवाडी रोड स्पेशल एलटीटी येथून २२ फेब्रुवारी रोजी १२:५५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड ते एलटीटी विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुटेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबेल. या गाड्यांमुळे आंगणेवाडी यात्रेसाठी सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वेMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकण