शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 16:50 IST

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात काल झालेल्या आढावा बैठकीत हे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देनव उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटपमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंजुरी पत्र

सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच नव उद्योजकांना उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात काल झालेल्या आढावा बैठकीत हे वाटप करण्यात आले.यावेळी पालकमंत्री उदय सामंत, परिवहन व संसदीय कार्यकमंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, मुख्य सचिव अजोय मेहता, पर्यटन सचिव वल्सा नायर, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आदी उपस्थित होते.सुक्ष्म व लघु उद्योगांच्या उभारणीस प्रोत्साहन मिळावे व त्यातून रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 102 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. मंजुरी मिळालेल्या या प्रस्तावांपैकी संतोष पराडकर, सुमित मेस्त्री, संजिवनी पाल्येकर, गणेश गावडे, सुयोग करंदीकर या पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सेवा उद्योगासाठी 10 लाख रुपये व उत्पादन उद्योगांसाठी 50 लाख रुपयांपर्यतचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येतो. यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा 5 ते 10 टक्के असून अनुदानाची रक्कम 15 ते 35 टक्के अशी आहे. ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून अधिक माहिती https://maha-cmegp.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

टॅग्स :businessव्यवसायsindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरे