शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 8:08 PM

corona virus Collcator Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर कारवाईएकूण ४८ हजार रुपये दंड वसूल

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यात एका दिवसात, विनामास्क फिरणाऱ्या २४०  जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये एकूण ४८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या असून जिल्ह्यात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रामध्ये दोन दिवसांमध्ये एकूण२१७ जणांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये नगर पालिका, नगर पंचायतींकडून ४३ हजार ४०रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर पोलीस प्रशासनाकडूनही कार्यवाही करण्यात येत असून पोलीसांनी २३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.नगर पालिका व नगर पंचायतीमार्फत कोविड नियमांचे पालन न केल्या प्रकरणी ४४ ठिकाणी अचानक भेट देण्यात आली. तर१४५  व्यायामशाळांची तपासणी करण्यात आली व कोविडचे नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १७ रेस्टॉरंट आणि २६ दुकांनांचीही तपासणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी व्हावे व नियमांचे योग्य पालन करावे. मास्क, सॅनिटायझर व सुरक्षीत अंतराचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग