शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कणकवलीत तरुण मृतावस्थेत आढळला

By सुधीर राणे | Updated: May 27, 2024 12:35 IST

कणकवली : कलमठ-मुस्लिमवाडी येथील इम्तियाज मेहबूब धारवाडकर (वय ४३) हा येथील नरडवे नाक्यानजीक असलेल्या बेंचवर मृतावस्थेत पडलेला आढळून आला. ...

कणकवली : कलमठ-मुस्लिमवाडी येथील इम्तियाज मेहबूब धारवाडकर (वय ४३) हा येथील नरडवे नाक्यानजीक असलेल्या बेंचवर मृतावस्थेत पडलेला आढळून आला. ही घटना काल, रविवारी उघडकीस आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्तियाज धारवाडकर हा रविवारी दुपारच्या सुमारास नरडवे नाक्यानजीक फुटपाथवर असलेल्या एका बेंचवर येऊन बसला होता. दरम्यान तेथे जवळच असलेल्या भेळपुरी स्टॉलधारकाने सायंकाळी पाहिले असता, इम्तियाज याच्या शरीराची हालचाल होत नव्हती. स्टॉलधारकाने इम्तियाज याच्या चेहऱ्यावर पाणी मारले. तरीही काहीच हालचाल न झाल्याने त्याने इतरांना सांगितले.घटनास्थळी काही नागरिकही दाखल झाले. त्यांनी कळविल्यानुसार कणकवली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलिस नाईक चंद्रकांत माने घटनास्थळी आले. इम्तियाज याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात  आली आहे. इम्तियाज सेन्ट्रीगचे काम करायचा. त्याला बरे वाटत नसल्याने तो रुग्णालयातही गेला होता. मात्र, रविवारी तो नरडवे नाका येथे कशासाठी आला होता ? अथवा त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय? हे समजू शकलेले नाही. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी