शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Sindhudurg: आडारी नदी पात्रात बुडून युवकाचा मृत्यू, धुलीवंदन रंगोत्सव खेळून आंघोळीसाठी गेल्यावर घडली दुर्घटना

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 25, 2024 4:29 PM

मालवण  : मालवण शहरालगत असलेल्या आडारी येथील नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज, सोमवारी ...

मालवण  : मालवण शहरालगत असलेल्या आडारी येथील नदी पात्रात आंघोळीसाठी उतरलेल्या एका युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज, सोमवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. देवेंद्र उर्फ दीपक जयदास वेंगुर्लेकर (२४) रा. आडारी, मालवण असे मृत युवकाचे नाव आहे. देवेंद्र याच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.धुलीवंदन रंगोत्सव खेळून परिसरातील काहीजण आडारी नदी पात्रात ओवळ या ठिकाणी आंघोळीला उतरले असताना एकजण पाण्यात तरंगू लागला. तो काहीच हालचाल करत नसल्याने त्याला पाण्याबाहेर काढून १०८ रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत मालवण पोलिसांना माहिती देण्यात आली असून अधिक माहिती व जबाब नोंद कार्यवाही पोलिसांकडून सूरू होती. ग्रामस्थ व मित्र परिवार यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू