शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Crime News in Sindhudurg: बोलण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीला मारहाण, संशयित कणकवली पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 16:17 IST

संशयितावर पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल

कणकवली : कणकवली मधील  एक अल्पवयीन मुलगी महाविद्यालयातून  घरी येत असताना पाठीमागून येत तिच्या कानाखाली मारल्याने संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. यात पोक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.दरम्यान याबाबत तपासी अधिकारी वृषाली बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी  पीडित१७ वर्षीय मुलगी महाविद्यालयामधून घरी येत होती.त्यावेळी तिच्या पाठीमागून आलेल्या त्या  कणकवली तालुक्यातील २४ वर्षीय युवकाने 'माझ्यासोबत बोल', असे त्या मुलीला सांगितले. त्यावेळी त्या मुलीने नाही म्हणताच त्या युवकाने तिच्या कानाखाली मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे.  कणकवलीत हा प्रकार सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतच्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित युवकावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस