शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

इन्सुली येथे दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:18 IST

बांदा : गोव्यातून मुंबईच्या दिशेने बेकायदा दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क, इन्सुली विभागाच्या पथकाने कारवाई करत एकूण १५ ...

ठळक मुद्देइन्सुली येथे दारूसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई : दोन संशयीत ताब्यात

बांदा : गोव्यातून मुंबईच्या दिशेने बेकायदा दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क, इन्सुली विभागाच्या पथकाने कारवाई करत एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुरत (गुजरात) येथील दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी उशिरा उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर करण्यात आली.इन्सुली नाका येथे गोव्यातून येणाऱ्या (जी. जे.११-व्हीव्ही ०४६६) टेंपोला तपासणीसाठी थांबविण्यात आले. या टेंपोच्या मागील हौद्यात नारळाखाली लपवून ठेवलेले विविध ब्रँडचे ५ लाख ५४ हजार ४०० रुपये किंमतीचे मद्याचे बॉक्स आढळून आले. बेकायदा दारू वाहतुक प्रकरणी वापरण्यात आलेला १० लाख रुपयांचा महिंद्रा पिकअप टेंपो व इतर ३० हजार ३०० रुपयांचे साहित्य असा एकूण १५ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कारवाई राज्य उत्पादन जिल्हा अधिक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, जवान रमेश चंदूरे, शरद साळुंखे, चालक संदीप कदम, शिवशंकर मुपडे आणि विशेष पथकाचे दुय्यम निरीक्षक सचिन यादव, जवान अमर पाटील यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी