शारीरिक संबंधातून केवळ दोन शरीरच एक होतात असं नाही तर दोन व्यक्तींची जवळीकताही याने वाढते. त्यामुळे आलेला थकवा, आळस दूर करण्यासाठी काही खास ट्रिक वापरता येतील. ...
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, शारीरिक संबंध ठेवणं ही एक परिपूर्ण एक्सरसाइज आहे. ज्याने कॅलरी बर्न होतात. तुम्ही ३० मिनिटांच्या कालावधीत १५० पर्यंत कॅलरी बर्न करू शकता. ...
अनेकांना मग ते पुरूष असो वा महिला परमोच्च आनंदापर्यंत पोहोचताच येत नाही. अशात वेगवेगळ्या रिसर्चमधून परमोच्च आनंद कसा मिळवता येईल, याबाबत वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. ...
तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कमी शारीरिक संबंध ठेवतो आणि याचं कारण वेळही असू शकते. चला जाणून घेऊ या सर्व्हेतून समोर आलेल्या आश्चर्यजनक गोष्टी... ...