लैंगिक जीवन : 'या' टिप्सने मिळवा कधीही न मिळालेला परमोच्च आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 15:59 IST2019-12-19T15:56:23+5:302019-12-19T15:59:07+5:30
जेव्हाही विषय ऑर्गॅज्म मिळण्याचा येतो तेव्हा इंटरनेटवर कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स सापडतात. या टिप्सच्या माध्यमातून आनंददायी क्लायमॅक्स मिळवू शकता.

लैंगिक जीवन : 'या' टिप्सने मिळवा कधीही न मिळालेला परमोच्च आनंद!
(Image Credit : nydailynews.com)
जेव्हाही विषय ऑर्गॅज्म मिळण्याचा येतो तेव्हा इंटरनेटवर कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स सापडतात. या टिप्सच्या माध्यमातून आनंददायी क्लायमॅक्स मिळवू शकता. मात्र, महिलांसाठी व्हजायनल ऑर्गॅज्म मिळवणं सोपं नसतं. कारण याचा काही एक नियम नाही, ज्यामुळे ऑर्गॅज्म मिळेल. तसेच केवळ पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणं कठिण असतं.
पेनिस्ट्रेशनने ७० टक्के महिलांना होत नाही ऑर्गॅज्म
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, साधारण७० टक्के महिलांना पेनिट्रेटिव सेक्सच्या माध्यमातून ऑर्गॅज्म मिळत नाही. जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ५ पैकी एका महिलेला व्हजायनल स्टिमुलेशनने ऑर्गॅज्म मिळतो. अशात जर पेनिट्रेटिव सेक्सच्या माध्यमातून जर तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नसेल तर ४ टिप्सच्या माध्यमातून तुम्हाला मदत होऊ शकते.
फोरप्लेवर फोकस
शारीरिक संबंधादरम्यान प्लेजर, संतुष्टी मिळवायची असेल तर तुम्हाला फोरप्लेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मेन अॅक्टआधी वॉर्म होण्याचा आणि शरीराचे संवेदनशील अंग संबंधासाठी तयार होण्यासाठी फोरप्ले बेस्ट पर्याय आहे. किसिंग, मसाज, पार्टनरला जवळ घेणे या सगळ्या गोष्टींमुळे मूड सेट होतो आणि ऑर्गॅज्म मिळवण्यासही मदत होते. फोरप्लेच्या माध्यमातून महिला रिलॅक्स होतात आणि इंटरकोर्सची प्रोसेस एन्जॉय करू लागतात.
मास्टरबेशन
आपलं शरीर शारीरिक संबंधासाठी आणि ऑर्गॅज्मसाठी तयार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजेच मास्टरबेशन. मूडमध्ये येण्यासाठी आणि परमोच्च आनंद मिळवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे.
डर्टी टॉक आणि आवाज
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पार्टनरसोबत डर्टी टॉक केल्याने, सेक्स गेम खेळल्याने आणि वेगवेगळी सेक्शुअल आवाजे काढल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या सर्वच गोष्टी ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी मदत करतात.
व्हजायनावर द्या लक्ष
जास्तीत जास्त महिला या प्रायव्हेट पार्टवर विशेष लक्ष देत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याबाबत माहीत घ्याल तेव्हाच तुम्हाला कळेल की, पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून कसे वेगवेगळ्या प्रकारे ऑर्गॅज्म मिळवू शकता.