शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

लैंगिक जीवन : कामेच्छा वाढवण्याचा सर्वात बेस्ट आणि सोपा फंडा, 'असा' मिळवा नवा जोश!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 4:38 PM

लैंगिक जीवनात नवा जोश आणि उत्साह आणायचा असेल तर सतत काहीतरी नवीन करावं लागतं. अशाच एक फंडा रिसर्चमधून सांगण्यात आला आहे.

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनातील एक महत्वाचा भाग आहे. याने दोघांमधील जवळीकता, प्रेम आणि दोघांचं नातं अधिक मजबूत होतं. हे कुणापासूनही लपलेलं नाही की, महिला बॉडी शेपबाबत फार जास्त विचार करतात. फिगरबाबत केल्या गेलेल्या कमेंट त्यांच्या मनाला लागतात. त्यामुळे लैगिंक जीवनात अनेक अडचणी येतात. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, महिला पार्टनरचं प्रशंसा किंवा कौतुक करून तुम्ही तुमची लव्ह लाइफ चांगली करू शकता. तुमच्याकडून करण्यात आलेल्या कौतुकाने त्यांना कम्फर्टेबल वाटेल आणि त्या रोमॅंटिक क्षणांचा हवा तसा आनंद घेऊ शकतील. 

लैंगिक जीवनात नवा जोश

तज्ज्ञ सुद्धा याला गोष्टीला दुजोरा देतात की, तुम्ही जर तुमच्या पार्टनरचं कौतुक कराल तर रोमॅंटिक क्षण आणखी चांगले होतील. काही लोकांनी एक फार शुल्लक किंवा छोटी गोष्ट वाटू शकते. पण याने मानसिक रूपाने सकारात्मक प्रभाव पडतो. महिला सुद्धा पार्टनरची प्रशंसा करून त्यांच्यात सकारात्मकता जागवू शकतात. जर शारीरिक संबंधावेळी पार्टनरकडून योग्य रिस्पॉन्स मिळत नसेल तर ही पद्धत वापरून बघू शकता. 

२०० महिलांवर करण्यात आला रिसर्च

या रिसर्चमध्ये १८ ते ३० वयोगटातील २०० महिलांचा समावेश करण्यात आला होता. हा रिसर्च जर्नल ऑफ सेक्स अॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित करण्यात आलाय. हा रिसर्च करण्यासाठी महिलांना त्यांच्या शरीराबाबत प्रश्न विचारण्यात आलेत. त्यातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, त्यांचे पार्टनर त्यांच्या शरीराबाबत काय विचार करतात.

या रिसर्चमध्ये महिलांना त्यांच्या लैंगिक जीवनाबाबतही प्रश्न विचारण्यात आलेत. त्यांना विचारण्यात आले की, त्यांना किती वेळा ऑर्गॅज्मचा अनुभव आला आणि त्यांची संतुष्टीची लेव्हल काय होती. तसेच त्यांच्याकडून हेही जाणून घेण्यात आले की, रोमांच आणि प्रेमावेळी त्यांना वेदना होतात की नाही.

काय निघाला निष्कर्ष?

या रिसर्चच्या माध्यमातून हे जाणून घेता आले की, ज्या महिलांना आपल्या लूक्स आणि फिगरबाबत पार्टनरकडून प्रशंसा मिळाली, त्या शारीरिक संबंधावेळी जास्त आनंदी होत्या. आणि त्यांना संतुष्टीचा अनुभवही आला.  ज्या महिला त्याच्या बॉडी आणि लूक्सबाबत आनंदी राहत नाही, त्यांच्यापेक्षा या महिलांमध्ये सेक्स ड्राइव्हही अधिक होती. रिसर्चमधून असेही समोर आले की, इंटिमेट क्षणांदरम्यान जर महिलांची प्रशंसा केली गेली तर त्यांची कामेच्छा वाढते.

लैंगिक जीवन : ऐनवेळेला 'या' चुका कराल तर रात्रभर फक्त तारे मोजत बसावं लागेल!

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर लगेच लघवीला न जाणं पडू शकतं महागात, कसं? ते वाचा...

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप