नीरा खोऱ्यातील वीर, भाटघर आणि नीरा-देवघर या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे ही वाढ झाली आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पा
...