Satara Agriculture News: पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे
...