Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: प्रशांत बनकरला आज पहाटे अटक करण्यात आली आहे. बनकरच्या आई वडिलांनी आपल्या मुलाचे नाव यात गोवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
...
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या.
...
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता.
...