लाईव्ह न्यूज :

Satara Marathi News & Articles

All News Photos Videos
Kanda Market Satara : सातारा बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली; क्विंटलमागे कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Market Satara : Summer onion arrivals increased in Satara Market Committee; How is the price per quintal being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : Kanda Market Satara : सातारा बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली; क्विंटलमागे कसा मिळतोय दर?

बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात उतार आला आहे. सातारा बाजार समितीत तर १५ दिवसांत क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये भाव घसरलाय. ...

साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात राहावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले मत - Marathi News | Writers should remain against the ruling class, Senior writer Dr. Sunilkumar Lovete expressed his opinion at the South Maharashtra Literary Conference in wai satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा : साहित्यिकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात राहावे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले मत

वाईत दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन उत्साहात ...

Satara: वर्धनगड घाटातून क्रेन दोनशे फूट खाली कोसळली, क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी - Marathi News | Crane falls 200 feet from Vardhangad Ghat on Satara Latur National Highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा : Satara: वर्धनगड घाटातून क्रेन दोनशे फूट खाली कोसळली, क्रेन ऑपरेटर गंभीर जखमी

अपघात कसा झाला, याची माहिती उशिरापर्यंत उपलब्ध झाली नाही ...

सातारा जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी; अपघातांना ट्रक कारणीभूत  - Marathi News | Four killed in three accidents in Satara district Five injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा : सातारा जिल्ह्यात तीन अपघातांत चार ठार; पाच जखमी; अपघातांना ट्रक कारणीभूत 

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी झालेल्या अपघातांत चार ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा ... ...

पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर - Marathi News | Congress leader and state Congress office bearer from Satara district Udaysinh Patil will join NCP | Latest satara News at Lokmat.com

सातारा : Satara Politics: 'उंडाळकरां'च्या मदत पुनर्वसनासाठी वाई- 'खंडाळकर' सरसावले!

'घड्याळा'तील  कोणते अचूक टाइमिंग शोधलेय ...

कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात - Marathi News | Satara Car hits parked truck, two women die; Accident while going to Pune for Eid shopping | Latest satara News at Lokmat.com

सातारा : कार उभ्या ट्रकला धडकली, दोन महिलांचा मृत्यू; ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाताना अपघात

या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. हा अपघात रविवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजता झाला. ...

Gaurav Ahuja: गौरव आहुजा पुण्याऐवजी साताऱ्यात का पोलिसांना शरण गेला? पुणेकरांच्या मनात 'बिल्डर बाळ'वाली शंका - Marathi News | Gaurav Ahuja Crime News Pune: Why did Gaurav Ahuja surrender to the police in Satara instead of surrendering in Pune? Punekars have doubts about 'builder boy' theory of Alcohol free report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : गौरव आहुजा पुण्याऐवजी साताऱ्यात का पोलिसांना शरण गेला? पुणेकरांच्या मनात 'बिल्डर बाळ'वाली शंका

Gaurav Ahuja Surrender Latest News: काही महिन्यांपूर्वी बिल्डर बाळाने जेव्हा मध्यरात्री रस्त्यावर उत्पात माजविलेला तेव्हा त्याला मद्यधुंद असल्यापासून वाचविण्यासाठी पोलीस ठाण्यात मागच्या बाजुला बर्गर खायला दिला होता. ...

पुण्यातील रस्त्यावर पैशांची मस्ती; पोलिसांकडून दणका, गौरव आहुजाला साताऱ्यात घेतलं ताब्यात - Marathi News | Satara police arrested Gaurav Ahuja for allegedly behaving in an indecent manner while stopping his car at Yerawada Chowk in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे : पुण्यातील रस्त्यावर पैशांची मस्ती; पोलिसांकडून दणका, गौरव आहुजाला साताऱ्यात घेतलं ताब्यात

अखेर शनिवारी रात्री गौरवला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून लवकरच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं जाणार आहे. ...