लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला - Marathi News | Controversy erupted while bringing back his estranged wife; The son-in-law killed the father-in-law in anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : माहेरी गेलेल्या पत्नीस परत आणताना वाद उफाळला; जावयाने रागात सासऱ्याचा खून केला

नातेवाईकांच्या बैठकीत वाद झाल्याने सासऱ्याने जावयाला हाकलून दिले, त्यानंतर रागात जावयाने केले धक्कादायक कृत्य ...

दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित - Marathi News | A village on the border of two districts, hundreds of children not getting polio doses | Latest jalana News at Lokmat.com

जालना : दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील गावाची परवड, शंभर बालके पोलिओ डोसपासून वंचित

दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या तळेगाव वाडीतील ग्रामस्थ शासन सेवेपासून वंचित राहत आहेत. ...

सायबर क्राइमचा नवा ट्रेंड, बनावट कागदपत्राद्वारे आता 'व्हीआयपी मोबाइल’ नंबर हॅक - Marathi News | A new trend of cybercrime, 'VIP mobile' numbers are now being hacked through fake Aadhaar cards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : सायबर क्राइमचा नवा ट्रेंड, बनावट कागदपत्राद्वारे आता 'व्हीआयपी मोबाइल’ नंबर हॅक

लाखो रुपये किमतीचे हे क्रमांक सायबर गुन्हेगारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर पोर्ट आऊट केले जात आहेत. ...

लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय - Marathi News | 5 thousand candidates will be fielded in the Lok Sabha elections; The entire Maratha community decided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत ५ हजार उमेदवार उभे करणार; सकल मराठा समाजाने केला निश्चय

जळगाव रोडवरील मराठा मंदीर मंगलकार्यालयात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. ...

आधार कार्ड अपडेट करायचे आहे? आता थेट गाठा गावातील पोस्ट ऑफिस - Marathi News | Want to update Aadhaar? Now go directly to Gatha Village Post Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आधार कार्ड अपडेट करायचे आहे? आता थेट गाठा गावातील पोस्ट ऑफिस

आधार कार्डसाठी तालुका ठिकाणी किंवा शहरात जाण्याची गावातील व्यक्तीला गरज राहिलेली नाही. ...

तब्बल साडेतीन हजार बोगस लाभार्थ्यांच्या बनवेगिरीला चाप - Marathi News | As many as three and a half thousand bogus beneficiaries have been cheated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : तब्बल साडेतीन हजार बोगस लाभार्थ्यांच्या बनवेगिरीला चाप

सध्या जिल्हा परिषदेमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात नसून प्रशासकीय राजवट आहे. तरीही योजना मार्गी लागण्यासाठी मार्च महिना उजाडला आहे. ...

शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन - Marathi News | No income from agriculture and hotel; A young farmer ended his life | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड : शेती पिकेना, हॉटेल चालेना; तरुण शेतकऱ्याने संपवले जीवन

शेतीवरचे कर्ज कसे फेडायचे, ट्रॅक्टरचे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत संपवले जीवन ...

अखेर छत्रपती संभाजीनगरात अमित शाह यांची सभा सांस्कृतिक मंडळावरच होणार - Marathi News | Finally, Amit Shah's meeting in Chhatrapati Sambhajinagar will be held at the Cultural Boards ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अखेर छत्रपती संभाजीनगरात अमित शाह यांची सभा सांस्कृतिक मंडळावरच होणार

आजवर देशातील व राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा सांस्कृतिक मंडळावरच झाल्यामुळे तेथेच अमित शाह यांची सभा व्हावी, असा आग्रह भाजपकडून होता. ...