लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक - Marathi News | It will be convenient for Hingolikars to reach Mumbai; Janshatabdi Express to be flagged off tomorrow, know schedule | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : हिंगोलीहून मुंबई गाठणे होणार सोयीचे; ‘जनशताब्दी’ला उद्या हिरवा झेंडा, जाणून घ्या वेळापत्रक

हिंगोली- पूर्णा मार्गे मुंबईसाठी रेल्वेगाडीची मागणी मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ...

मधुमक्षिका पेट्या भाड्याने देऊन लाखोंची कमाई; बारावी नापास तरुणाने शोधली वेगळी वाट - Marathi News | Earn millions by renting out beehives; The 12th failed youth found a different way of business | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मधुमक्षिका पेट्या भाड्याने देऊन लाखोंची कमाई; बारावी नापास तरुणाने शोधली वेगळी वाट

शासनाच्या खादी ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र योजना आहे. या योजनेंतर्गत मधुमक्षिका पालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना दहा दिवस प्रशिक्षण देण्यात येते. ...

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, लाकडी दांडक्याने केला डोक्याचा भुगा - Marathi News | A young man was killed in an immoral relationship, beheaded with a wooden stick | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून, लाकडी दांडक्याने केला डोक्याचा भुगा

गंगापूर शिवारातील भागाठाण शिवारात आढळला मृतदेह; पोलिसांनी एकास घेतले ताब्यात ...

हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत  - Marathi News | Swaminathan should have received the Bharat Ratna while he was still alive; Daughter Madhura's regret | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हयात असतानाच स्वामीनाथन् यांना भारतरत्न मिळायला हवे होते; कन्या मधुरा यांची खंत 

शेतकऱ्यांच्या मालाला खर्चावर आधारित भाव मिळत नाही, हे वास्तव आहे. ...

यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार - Marathi News | 'Saksham App' will be helpful for disabled and senior voters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या निवडणुकीत दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २६,५३२ दिव्यांग, ४५,०५३ वयोवृद्ध मतदार ...

प्राध्यापकांची छळातून सोडवणूक करा; बामुक्टोचे उच्च शिक्षण सहसंचालकांना निवेदन - Marathi News | Free professors from harassment; Statement to the Joint Director of Higher Education, Bamukto | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : प्राध्यापकांची छळातून सोडवणूक करा; बामुक्टोचे उच्च शिक्षण सहसंचालकांना निवेदन

सर्वोच्च न्यायलय, उच्च न्यायालयाचे निकाल आणि १८ जुलै २०१८ च्या युजीसीच्या नियमानुसार त्याची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एम.फ़ुक्टो) तर्फे राज्यभरात बुधवारी आंदोलन करण्यात आले. ...

अग्निवीरच्या २५ हजार पदांची भरती; आठवी-दहावी पास, आयटीआय, डी.फार्मसी वाल्यांनाही संधी - Marathi News | Recruitment of 25 thousand posts of Agniveer in Indian Army; Opportunity for 8th, 10th Pass, ITI, D. pharmacy pass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अग्निवीरच्या २५ हजार पदांची भरती; आठवी-दहावी पास, आयटीआय, डी.फार्मसी वाल्यांनाही संधी

२२ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज; २२ एप्रिल रोजी ऑनलाइन परीक्षा ...

व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले - Marathi News | WhatsApp Registration Code Link Scam Returned; Avoid clicking 'OK', 53 people were fooled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : व्हॉट्सअॅप रजिस्ट्रेशन कोड लिंक स्कॅम परतला; 'ओके' वर क्लिक करणे टाळा, ५३ जण फसले

नोटिफिकेशनला कॅन्सलचा पर्याय नसल्याने धोकादायक, क्षणात डेटा हॅकर्सच्या हाती जातो ...