लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ऐन खरीप पेरण्यांच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा आहे का? - Marathi News | fertilizers stock Aurangabad: Chhatrapati Sambhajinagar district has enough stock of fertilizers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : ऐन खरीप पेरण्यांच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा आहे का?

युरीया, डीएपीासह किती संयुक्त खते राहिली शिल्लक? मागणी किती? प्रशासनाने केले जाहीर ...

छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Heat and Run in Chhatrapati Sambhajinagar; Drunk jeep driver heats 3 cars, one bike, toddler dies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात मद्यधुंद जीप चालकाने ३ कार, एका दुचाकीला उडवले; चिमुकलीचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरात हीट अँड रन; भरधाव जीपने तीन कार, एका दुचाकीला दिलेल्या धडकेत ५ जण गंभीर जखमी झाले होते ...

आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण - Marathi News | Also take control of sister's farm by selling her share; Brothers beat sister with ax due to argument | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : आपला हिस्सा विकून बहिणीच्या शेतीवरही ताबा; वादातून भावांकडून बहिणीला कुऱ्हाडीने मारहाण

शेतात पाय ठेवला तर मारून टाकण्याची धमकी दोन्ही भावांनी बहिणीला दिली आहे ...

पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा - Marathi News | As soon as the water recedes, the sand mafias sift the godapatra; Illegal extraction of hundreds of brass sand every day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पाणी कमी होताच वाळूमाफियांकडून गोदापात्राची चाळण; दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा

पाणी कमी झाल्याने पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे ...

मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक - Marathi News | Parents angry over mobile use; Shocking incident with girl who left home in anger, two arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मोबाइलवरून पालक रागावले; रागात घर सोडलेल्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार, दोघांना अटक

रेल्वे स्टेशनवरील पाणी विक्रेत्याचा मदतीच्या बहाण्याने अत्याचार  ...

दुपारी जरांगेंसोबत सेल्फी, सायंकाळी आक्षेपार्ह पोस्ट; तरूणास मारहाणीनंतर मुकुंदवाडीत तणाव - Marathi News | A selfie with Manoj Jarange in the afternoon, an offensive post with a photo in the evening; Tension in Mukundwadi in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुपारी जरांगेंसोबत सेल्फी, सायंकाळी आक्षेपार्ह पोस्ट; तरूणास मारहाणीनंतर मुकुंदवाडीत तणाव

मनोज जरांगे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली; त्यानंतर जमावाने रात्री शोध घेऊन तरूणास घरातून बाहेर काढत केली मारहाण ...

वहिनीसोबत ब्युटी पार्लरच्या कामासाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला डांबून वाममार्गाला लावले - Marathi News | A 14-year-old girl who came with her sister-in-law to work at a beauty parlor was stopped and forced into the prostitute | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : वहिनीसोबत ब्युटी पार्लरच्या कामासाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला डांबून वाममार्गाला लावले

गुन्हा दाखल होताच पीडित मुलीला हिरापूर शिवारातील रो-हाऊस येथे सोडून आरोपी पसार ...

अभियांत्रिकीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल; परळीच्या महाविद्यालयातून फोडल्याचा संशय - Marathi News | Engineering paper goes viral on social media; Suspected of leak from Parali's engineering college | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : अभियांत्रिकीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल; परळीच्या महाविद्यालयातून फोडल्याचा संशय

विद्यापीठाने महाविद्यालयाकडून मागवला अहवाल ...