लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
मनोज जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले  - Marathi News | who gave a statement against the Maratha manoj Jarange, black ink thrown on Dr. Ramesh Tarakh's  by Aggressor Maratha agitator | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले 

आधी शाल, फुलांचा गुच्छ देत स्वागत करत चार ते पाच जणांनी डॉ. तारख यांना पकडून ठेवत तोंडाला काळे फासले. ...

मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण एकटो पडलो...पण समाज पाठिशी: मनोज जरांगे - Marathi News | We stand alone in the fight for Maratha reservation...but society is behind us: Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या लढाईत आपण एकटो पडलो...पण समाज पाठिशी: मनोज जरांगे

६ जुलैपूर्वी समाजबांधवांनी कामे उरकून घ्यावी अन् जनजागरण रॅलीत सहभागी व्हावे, जरांगे यांचे आवाहन ...

बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या - Marathi News | two arrested for exchanging goods ordered under fake names | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या

अमॅझॉन कंपनीची ११ लाखांची फसवणूक : दोन्ही आरोपींना कर्मचाऱ्यांनीच पकडले ...

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण - Marathi News | Cancel Gunthewari, agitation of satara devlai people on road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी - Marathi News | 587 crore deposits in 14 lakh Jan Dhan Bank accounts in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १४ लाख जनधन खात्यात ५८७ कोटींच्या ठेवी

सरकारी योजनांची रक्कम थेट जनधन खात्यात जमा होत असल्याने व बँकेत खाते उघडल्यास त्याचे लाभ लक्षात येऊ लागल्याने जनधन खाते उघडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ...

एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा - Marathi News | If you cancel even one Kunabi Certificate, the government will suffer; Manoj Jarange's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : एकही कुणबी नोंद रद्द कराल तर सरकारचे हाल होतील; मनोज जरांगेंचा इशारा

मराठा आणि ओबीसी समाजात जातीय द्वेष कोण पसरवत आहे. आम्ही बोललं तर आम्हाला जातीवादी म्हणता आणि तुम्ही कसेही वागाल तर चालणार का, मनोज जरांगेंचा सवाल ...

फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या - Marathi News | Just told to drive slowly, the goons brutally killed the young man in front of his house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : फक्त गाडी हळू चालवण्यास सांगितले, गुंडांनी तरुणाची घरासमोरच केली निर्घृण हत्या

छत्रपती संभाजीनगर मध्ये गुंडगिरी डोईजड, समोर कृत्य घडत असताना नागरिक हत्या बघण्यात मग्न ...

'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल - Marathi News | In the year of Amritmahotsav of 'Milind College' Ajantha Hostel built by Dr. Babasaheb Ambedkar got old shine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'मिलिंद'च्या अमृतमहोत्सवी वर्षात पुन्हा चकाकले बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेले अजिंठा हॉस्टेल

ऐतिहासिक मिलिंद महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षाला सुरुवात; स्थापनेपासून पहिल्यांदाच नागसेनवनातील ऐतिहासिक अजिंठा वसतिगृह पूर्णपणे नूतनीकरण करण्यात आले ...